नदीच्या काठावरील जुगार अड्ड्यावर अरोली पोलिसांचा छापा…
जुगार अड्डयावर अरोली पोलिसांनी छापा टाकुन,६ जुगारींना घेतले ताब्यात…. अरोली(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (३१) रोजी पोलिस स्टेशन अरोली येथील पथक पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, पोलिस स्टेशन हद्दीत कोदामेंढी सुर नदीच्या काठावर नर्सरीत झाडी झुडपामध्ये काही लोक ५२ ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. […]
Read More