आष्टी पोलिसांनी अवैधरित्या वाळुची चोरी करुन विक्री करणाऱ्यास घेतले ताब्यात…

आष्टी पोलिसांनी आवळल्या रेती(वाळु) चोरी करुन शासनाचा महसुल बुडविणार्याच्या आवळल्या मुसक्या… आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 05/02/2024 रोजी पोउपनि राजेश उंदिरवाडे हे रात्री  9.45 वा.चे दरम्यान पोलिस पथकासह पो.स्टे. परीसरात शासकीय वाहनाने पेट्रोलींग करीत असताना, त्यांना गोपनीय माहीती मिळाली की, मौजा तारासावंगा परिसरातील कड नदीच्या पात्रातुन एक लाल रंगाचे मुंडके असलेल्या ट्रॅक्टर आणि लाल रंगाच्या ट्रॉली मध्ये […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!