शेतवस्तीवर दरोडा टाकुन पळ काढतांना,पोलिसांवर हल्ला करणारे ७ दरोडेखोरांना पोलिसांनी अथक परीश्रमानंतर शिताफिने केली अटक….
छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 8/11/2023 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास सपोनि संदीप पाटील पोलिस ठाणे शिवुर हे शिवुर परिसरात रात्रगस्त कामी असतांना त्यांना माहिती मिळाली कि, मणेगाव हद्दीतील शेतवस्तीवर विष्णु पंढरीनाथ सुरासे यांचे घरी काही अज्ञात ईसमांनी शस्त्र दरोडा टाकला असुन तेथुन सोने व चांदीचे दागिने, मोबाईल,रोख 45,000/- रुपयांचा ऐवज घेवुन […]
Read More