दरोडा टाकायला आले आणि पोलिसांचे सावज झाले
दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या कुख्यात आरोपींना शस्त्रासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. लातुर – सवीस्तर व्रुत्त असे की, लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पोलीसांची रात्रगस्त व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करण्याची मोहीम संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच कोंबिंग ऑपरेशन राबवून चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपींना, […]
Read More