शेअर मार्केट चे नावावर फसवणुक करणारे १० आरोपी अमरावती ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…
शेअर मार्केटचे नावावर ३१,३५०००/- रुपये ऑनलाईन फसवणुक करणारे दहा आरोपींना अमरावती ग्रामीन पोलिसांना घेतले ताब्यात… परतवाडा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन परतवाडा येथे फिर्यादी आशिष महादेवराव बोबडे वय ४४ वर्ष रा. घामोडिया प्लॉट, परतवाडा ता. परतवाडा जि. अमरावती यांनी तक्रार दिली की त्यांनी Fourth indian stock market Analysis and Learning नावाचे शेअर […]
Read More