मिरारोड येथील नयानगर येथे शेवटी बुलडोझर चालला,१५ हल्लेखोराना केली अटक…
मुंबई (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मुंबईतल्या मीरारोड भागात दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मीरा रोडच्या नया नगरमध्ये हल्लेखोरांवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. योगी मॉडेलच्या धर्तीवर मुंबईतही कृती पाहायला मिळत आहे. 21 जानेवारीच्या रात्री श्रीरामाचे झेंडे असलेल्या वाहनांची मोडतोड करण्यात आली आणि लोकांना मारहाण करण्यात आली होती त्याअनुषंगाने ग्रुहमंत्री देवेंद्र फडनविस यांचे आदेशाने रात्रीच […]
Read More