दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक.….. परभणी (प्रतिनिधी) – जिंतूर ते औंढा रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोठ्या शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कडून दरोडा टाकण्याचे आयुध (हत्यार) तलवार, खंजीर, टामी, दोऱ्या व मीरची पूड व दोन मोटारसायकल असे गाड्या आडवून दरोडा […]
Read More