चंद्रपुर पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने बल्लारशाह येथील ३ सराईत गुंडास केले तडीपार….
चंद्रपुर – सध्या सुरू असलेले गणेशोत्सव व आगामी काळात येणारे ईद तसेच नवरात्र हे सण जनतेने शांततेत व भयमुक्त वातावरणात साजरे करण्याकरीता पोलिस स्टेशन बल्लारशाह परिसरातील अट्टल गुन्हेगार 1) चेतन मनोहर खुटेमाटे वय 43वर्षे रा. बामणी 2 ) राकेश लक्ष्मण देरकर वय 32वर्षे रा. बामणी 3 )किशोर गुलाब मुडपल्लीवार वय 52 वर्षे रा. बामणी या ईसमांवर गंभीरस्वरूपाचे […]
Read More