बारमधे चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने परभणी येथुन घेतले ताब्यात….
धारकल्याण येथील दिपकराज बार मध्ये चोरी करणारा परभणी येथील सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन मुद्येमाल केला जप्त….. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(16) ॲागस्ट 2024 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा ते जालना रोडवरील धारकल्याण येथील हॉटेल दिपकराज बार मध्ये चोरी करुन दारुच्या विविध कंपनीच्या बाटल्या चोरी झाले बाबत फिर्यादी सुंदर दिनकर […]
Read More