बार्शीटाकळी पोलीसांचा जुगारावर छापा,६ जुगारींसह २ लाखाचेवर मुद्गेमाल जप्त…
जुगार अड्ड्यावर धाड ६ आरोपी कडुन २,३२,७०० रु चा मुद्देमाल जप्त अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन पोलिस अधिक्षक अर्चीत चांडक यांनी अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणे करीता ” ऑपरेशन प्रहार” मोहीम सुरु केली असुन त्यानुसार अवैध धंदयावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश अकोला जिल्हयातील सर्व प्रभारींना देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने दि २१ जुन २०२५ […]
Read More