डोंगरगाव पारधी बेडा येथे काटोल पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची दारुभट्टीवर वॅाशआऊट मोहीम…,
काटोल(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०१/११/२०२३ चे ०३.०० वा. दरम्यान पोस्टे काटोल हद्दीतील डोंगरगांव पारधी बेडा येथे मोठया प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजुबाजुचे परिसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पोलिस स्टेशन काटोल हद्दीतील डोंगरगांव पारधी बेडा येथे सुरू असलेल्या मोहाफुल गावठी दारू भट्टीवर रेड केली असता आरोपी १) महेन्द्र […]
Read More