मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत चोरटा भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरणाऱ्या आरोपीस अटक करुन त्याचेकडुन चार दुचाकी केल्या जप्त,भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे  वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार […]

Read More

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी तुषार कुचेकर भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक…. भारती विद्यापीठ (सायली भोंडे) – भारती विद्यापीठ पोलिस ठाणे हद्दीतील मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी गुंगारा देत पोलीसांनी लावलेल्या सापळयातुन सारखा निसटत होता. माञ शेवटी त्या फरार आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंवर ६४५/२०२३ भा.दं. वि. कलम […]

Read More

दुचाकी चोरणारी बंटी बबलीची जोडी भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात….

वाहन चोरी करणाऱ्या कात्रजच्या वंटी बबलीचा पर्दाफाश करण्यात भारती विद्यापीठ पोलीसांनी यश… पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वाहन चोरांचा शोध घेत […]

Read More

बेकायदेशीर देशी कट्टा बाळगणार्याच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

भारती विद्यापीठ(पुणे शहर) सायली भोंडे – सवीस्तर व्रुत्त असे दिनांक २०/११/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कर्तव्य करीत असताना पोलिस अंमलदार चंतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की, नवीन हायवेवरील दरी पुलाजवळ एक इसम गावठी कट्टा घेवून थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ […]

Read More

मित्र असावा तर असा,जामीनाचे पैसे जुळविण्यासाठी मुंबईवरुन अट्टल सोनसाखळी चोर बोलावून केला गुन्हा,आणि झाले पोलिसांचे सावज…

भारती विद्यापीठ(पुणे शहर) सुनील सांबारे – सवीस्तर व्रुत्त असे की  भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हददीत दि.१२/१०/२०२३ रोजी सकाळी ०७/०० वा चे सुमारास लेकटाऊन रोड बिबवेवाडी व कात्रज लेक येथे मॉर्नीक वॉक करणा-या फिर्यादी  वैशाली विठठल गलगली वय ५३ रा लॅण्डमालेकटाऊन बिबवेवाडी व साक्षीदार मोहन श्रीपती शिवतरे रा वरखेडीनगर पुणे यांची चैन स्नॅचीग झालेवरुन त्यांनी दिल्या फिर्यादवरुन भारती विद्यापीठ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!