लॅपटॅाप चोरटा भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…
अॅपल कंपनीचा महागडा लॅपटॉप चोरी करणारा आरोपी,भारती विद्यापीठ पोलीसांचे ताब्यात…. पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारीयव अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणुन […]
Read More