घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखा युनीट ५ ने छापा टाकुन घेतले ताब्यात…
गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हेशाखा युनिट ५ ने छापा टाकुन मुद्देमालासह घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२६) रोजी गुन्हे शाखेचे पथक कळमणा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुन्हेशाखा युनिट ५ पथकास गुप्त बातमीदारा तर्फे गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे कळमणा हद्दीत घर नं. १०४४, गल्ली नं. ४, मिनीमाता नगर, कळमणा, नागपूर […]
Read More