उपविभागिय पोलिस अधिकारी यांनी उघड केला खोट्या तक्रारीचा बनाव,चार आरोपी अटकेत…
अनैसर्गिक लैंगिक शोषणाची खोटी तक्रार देणाऱ्या चौघांविरुद्ध खोटारडेपणाचा गुन्हा दाखल,हिंगोली उपविभागिय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांनी या कटाचा केला पर्दाफाश…… हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,एका तरुणावर अनैसर्गिक लैंगिक शोषणाचा खोटा आरोप करून पैसे उकळण्याचा कट रचणाऱ्या ४ आरोपींचा हिंगोली उपविभागिय पोलिस अधिकारी यांनी पर्दाफाश केलाय,याप्रकरणी ८ डिसेंबर रोजी रात्री उशिरा हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात […]
Read More