तोतया CBI पोलिस असल्याचे सांगुन लुटमार करणाऱ्या दोन लोकांना बीड शहर पोलिसांनी केली अटक…
बीड- सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करत असल्याचे प्रकार समोर आले होते. पोलिस यांच्या मागावर असताना दोन अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात सापडले असून त्यांना जेरबंद करण्यात बीड शहर पोलिसाना यश आले आहे. तपासात २० पेक्षा जास्त गंभीर गुन्हात सहभाग समोर आले आहे. सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करणाऱ्या २ अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात बीड शहर पोलिसाना यश आले आहे. यात अली बाबूलाल […]
Read More