बनावट कागदपत्रे बनवुन देणारी टोळी नाशिक रोड पोलिसांचे ताब्यात..
बनावट कागदपत्रे तयार करून आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी नाशिक रोड पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथकाचे ताब्यात…. नाशिक (शहर प्रतिनिधी) – बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला नाशिक रोड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पो.ठाणे गुरनं. २८२/२०२४ कलम ४२०,४६५,४६७,४६७,४६८,४७१,४७२,३४ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला […]
Read More