तोतया पोलिस अधिकारी म्हनुन फसवनुक करणार्यास अहमदनगर पोलिसांनी केली अटक…
कोतवाली (अहमदनगर)– तोतया पोलिस अधिकारी बनून पोलिस दलात नोकरीच्या आमिषाने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी मार्केट यार्ड जवळून ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर सुखदेव वाणी (वय ३२ वर्ष, रा. चिचोंडी खुर्द, पारेगाव रोड, ता. येवला जि. नाशिक, ह.मु.आयटीआय कॉलेज जवळ, बुरुडगावरोड, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भगवान गोविंदा बोराडे (वय- ३७ वर्ष धंदा वाहक, रा. सिल्लोड, ता.सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) […]
Read More