लातुर स्थानिक गुन्हे शाखेने बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनांची विक्री करणारी टोळी केली जेरबंद….
लातुर- सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्याची माहिती […]
Read More