कत्तलीकरीता जाणार्या बैलांची सुटका करुन ब्राह्मणवाडा पोलिसांनी दिले जिवनदान..
कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावर(बैल) याना ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी दिले जिवनदान,एका आरोपीस घेतले ताब्यात.. ब्राह्मणवाडा थडी(अमरावती) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२७) रोजी पोलिस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी येथील पथक अवैध धंदे कार्यवाही तसेच रेकॅार्डवरील गुन्हेगार चेक करण्यासाठी परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरून एक इसम हा पुर्णा नदीचे धरण ते विश्रोळी रोडने गोवंश […]
Read More