स्थानिक गुन्हे शाखेने एका संशईतास ताब्यात घेऊन,उघड केले चोरी,जबरी चोरी,घरफोडीचे गुन्हे…
स्थानिक गुन्हे शाखा,नाशिक ग्रामीण यांनी एका संशईतास ताब्यात घेऊन उघड केले,४ जबरी चोरी,१ घरफोडी,शेतीपंपाचे गुन्हे,१० आरोपींना केले जेरबंद… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बडनेर खाकुर्डी पोलिस ठाणे हद्दीत रावळगाव या ठिकाणी एच. पी. पेट्रोलपंपावरील जमा असलेली रोख रक्कमेचा बँकेत भरणा करण्याकरीता जात असतांना पेट्रोलपंपावरील मॅनेजर फिर्यादी भिमा रावन पाटील यास अडवुन कोयत्याचा धाक दाखवुन रोख […]
Read More