हिंजवडी पोलिसांनी पकडला अवैध गांज्याचा साठा,दोन आरोपी अटकेत….
हिंजवडी(पिंपरी-चिंचवड) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्तालय पिंपरी-चिंचवड हददीत चालणारे अवैध धंदे विरुध्द कारवाई करुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांचे आदेश असल्याने त्या अनुषंगाने हिंजवडी पोलिस स्टेशन कडील अवैध धंदे विरोधी पथकाचे पोलिस अधिकारी व अमंलदार हे पोलिस स्टेशन हददीत चालणारे अवैध धंद्याची माहीती घेत पेट्रोलींग करीत असताना पोलिस अंमलदार रवी पवार यांना […]
Read More