स्थानिक गुन्हे शाखेने लातुर येथुन चोरीस गेलेली कार पुणे येथुन केली हस्तगत….
लातुर- सवीस्तर व्रुत्त असे की ,दिनांक 13/10/2023 पोलिस ठाणे एमआयडीसी येथे रोजी गुन्ह्यातील फिर्यादीने त्याच्या मालकीची फियाट कंपनीची कार मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने लातूर ते बार्शी जाणारे रोड वरून चोरून नेली आहे वगैरे फिर्याद दिली. त्यावरून पोलिस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 758/2023 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस […]
Read More