कत्तलीसाठी जाणारी गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे वाहन गुन्हे शाखा युनीट ५ ने केले जप्त…

निर्दयतेने  कत्तल करण्याकरीता आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका, गुन्हे शाखा युनीट ५ ची कामगिरी, ग एकुण २२,४०,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त….. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २८.रोजी रात्री १२.२५ वा. सुमारास, गुन्हेशाखा पोलिसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून पोलिस स्टेशन पारडी अंतर्गत जबलपुर – हैद्राबाद हायवे रोडवर, न्यु शर्मा ढाबा जवळ, पारडी, नागपूर येथे टाटा कंपनीचा ट्रक […]

Read More

जनावरे चोरणार्या अट्टल टोळीस अमरावती(ग्रामीण) स्थानिक गुन्हे शाखेने अचलपुर येथुन केली अटक…

अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी जिल्हयातील होत असलेल्या जनावर चोरीचे घटणांना आळा बसावा या करीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जनावर  चोरीचे गुन्हे उघडकीस येणे बाबात सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंघाने दि.१८/१०/२३ स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक जनावर चोरीच्या समांतर तपास करीता असताना पथकाला गोपनिय माहीती मिळाली कि अट्टल जनावर चोर […]

Read More

गोरक्षकांनी पकडली कत्तलीकरीता जाणारी जनावरांची गाडी केली जनावरांची सुटका,पोलिसांनी लगेच केली मदत…

धनज(वाशिम) ः प्राण्यांवरील अत्याचार संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या अधिनियमांन्वये वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ अन्वये क्रूरपणे होणाऱ्या जनावरांच्या वाहतूक व बेकायदेशीर कत्तली, बेकायदेशीर गोवंश मांस बाळगणे किंवा प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याबाबत आरोपींवर वाशिम पोलीस दलातर्फे वेळोवेळी कारवाई केली जाते.त्याच पार्श्वभूमीवर दि.०७.१०.२०२३ रोजी सायंकाळी ०५.३० वा. ग्राम कामरगाव येथील ०४ गोरक्षक युवकांना शिवन वरून एक पांढऱ्या रंगाची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!