कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….
अवैधरित्या कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही, एकुण 32,56,600/- रु. चा मुद्देमाल केली जप्त… भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारिंना सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते त्यानुसार अवैध गोवंश वाहतुक व तस्करीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलीस […]
Read More