अवैध गुटख्याची साठवणुक करणाऱ्यावर सहा पोलिस अधिक्षकांचा छापा,गुटखा जप्त…
सहा पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा आलेगांव येथील अवैध गुटखा विक्रेत्यावर छापा करवाई…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१७) ॲागस्ट २०२४ रोजी दुपारी पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांचे मार्गदर्शनात सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी,बाळापुर गोकुळ राज जी. यांना गोपनीय माहीती मिळाली की आलेगाव येथील दुकानात महाराष्ट्रात प्रतिबंधित अशा सुंगंधीत तंबाखु/गुटखा ची अवैध साठवणुक […]
Read More