चार्मोशी पोलिसांची गावठी मोहा दारु विरोधात धडक कार्यवाही…
चामोर्शी पोलिसांन जंगमपुर शिवारात वॅाश आऊट मोहीम,मोहा दारुसह एकुण 28,40,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त… चार्मोशी(गडचिरोली) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असून, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हयात अवैध व छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारु […]
Read More