पैठण MIDC पोलिसांनी वेशांतर करुन घेतले सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात,१५ दुचाकी केल्या हस्तगत…..
सराईत मोटार सायकल चोरट्यास MIDC पैठण पोलासांनी केले जेरबंद,13,70,000/- रूपये किंमतीच्या चोरीच्या 15 मोटारसायकल केल्या जप्त… पैठण(छ.संभाजीनगर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील वाहन चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपींचा कसोशीने शोध घेवुन त्यांना जेरबंद करण्याचा सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. या अनुषंगाने MIDC पैठण पोलिस हे रेकॉर्डवरिल वाहनचोरी […]
Read More