धाराशिव-जालना-बीड येथील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या…

धाराशिव-जालना-बीड येथील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या… धाराशिव (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्रातील पोलिस उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या मध्ये तीन वर्षे एका जिल्ह्यात सेवा केलेले आणि स्वजिल्हा असलेल्या अधिकाऱ्यांच्या परजिल्ह्यात बदल्या केल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई […]

Read More

आक्षेपार्ह व्हिडिओ वरून छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव…

आक्षेपार्ह व्हिडिओ वरून छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव… छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – तरुणांच्या एका गटाचा आक्षेपार्ह धार्मिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उस्मानपुरा भागात सोमवारी (दि.१) रोजी मध्यरात्री अचानक जमाव एकत्र आला. ही माहिती काही क्षणात शहरात पसरल्यामुळे शहरातील अन्य भागातही तणाव निर्माण झाला होता. सर्व पोलिस उपायुक्तांसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेतली आणि जमावाला […]

Read More

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. धाराशिव | प्रतिक भोसले – राज्य शासनाच्या गृह विभागाने दि.२० नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करत आयपीएस व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या मध्ये धाराशिव पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांची बदली झाली असून अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपआयुक्त म्हणून तर कळंबचे सहाय्यक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!