चिंतामणी मंदीरातील मुकुट चोरणारा चोरटा २४ तासात दारव्हा पोलिसांचे ताब्यात…

दारव्हा(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की  दारव्हा शहर व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या यवतमाळ मार्गावरील चिंतामणी गणपती मंदीरातील मुर्तीचा चांदीचा मुकुट काल संध्याकाळी 06/15 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेला ही वार्ता शहर व परिसरात समजताच नागरींकामध्ये एकच खळबळ उडाली होती. या संबंधाने पो.स्टे. दारव्हा येथे अपराध नंबर 946/2023 भा.द.वि.379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. याबाबत वरिष्ठांना माहीती […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!