व्रुध्द महीलेस लुटणारा ॲटोचालक अकोला पोलिसांचे ताब्यात…
वृध्द महिलेस ऑटोमध्ये बसवुन तिचे पर्समधुन पैसे चोरी करणारा चोरटा काही तासात पोलिस स्टेशन सिव्हील लाईन अकोला यांचे जाळयात….. अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिव्हील लाईन हद्दीत दि. १४.१२.२०२३ रोजी सायकांळी ०६.०० वा ते ०६.३० वा दरम्यान नविन बस स्टॅड ते शिवर जाण्यासाठी एक वृध्द महिला आपले सामानासह बस स्टँड येथील ऑटोमध्ये बसली असता ऑटोचालकाने […]
Read More