गुजरात येथील दोन कुख्यात सुपारी किलर जळगाव गुन्हे शाखेने केले जेरबंद…
गुजरात मधिल कुख्यात सुपारी किलर यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि०८/०६/२०२४ रोजी सुरत येथील उमरपाडा पो.स्टे. ०२४३ / २०२४ भादवि कलम ३०२ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी अफजल अब्दुल शेख व त्याचा साथीदार प्रज्ञेश दिलीप गामीत हा खुन झाल्यापासुन गुजरात राज्यातून फरार झाला होता त्यांच्या मार्गावर त्यांना पकडणे करीता […]
Read More