सालेबर्डी भंडारा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा..
सालेबर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी महेश सुरज गजभिये यास जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यातील मृतक- विनोद परमानंद बागडे वय-42 वर्ष रा.सालेबर्डी याचा कुत्रा आरोपीचे घरी गेल्याने आरोपीचे घरच्यांनी कुत्र्याला मारल्यामुळे मृतकाने तु माझ्या कुत्र्याला का मारला असा जाब विचारला असता आरोपीचे व मृतकाचे भांडण झाले. त्यामध्ये आरोपीने रागाच्या भरात घरातील लोखंडी […]
Read More