मांजरीच्या तथाकथित भाईंवर पुणे पोलिसांनी केली मोक्का कायद्यानुसार केली कार्यवाही…

पुणे -सवीस्तर व्रुत्त असे की  हडपसर परिसरात नागरिकांना दमदाटी करुन जबरी चोरी करणाऱ्या तसेच दहशत माजवून धाक दाखविणाऱ्या अमोल आडेगावकर व त्याच्या ५ साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आजपर्यंत ७० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगारांची संघटीत टोळी तयार करुन अमोल आडेगावकर याने हडपसर, मांजरी परिसरात दहशत माजवली होती […]

Read More

मिरा-भाईदर पोलिस आयुक्तालयाच्या जवळ बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ..

मिरा-भाईंदर वसई- विरार — गणपती विसर्जनाच्या धामधुमीत मीरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर बेवारस बॅग आढळून आली आहे. काशिमीराच्या रामनगर संकुलात रस्त्याच्या कडेला एक बेवारस बॅग सापडली आहे.या बॅगेबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या बॅगवर वाळूने भरलेली गोणी ठेवली. बॅगभोवती चारही बाजूंनी वाळूने भरलेली गोणी टाकून संपूर्ण कॉम्प्लेक्स रिकामा करण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला पडलेल्या बेवारस बॅगमध्ये […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!