कुख्यात गुंड पंकज यास पोलिस आयुक्तांचे आदेशाने केले स्थानबध्द…
कुख्यात गुंड गौरव उर्फ पंकज रगडे यास एम. पी. डी. ए. कायद्यान्वये केले स्थानबध्द… नागपुर(प्रतिनिधी) – नागपुर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक २८/१२/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस स्टेशन अजनी व कोतवाली नागपूर शहरचे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे गौरव वल्द पंकज रगडे, वय २४ वर्षे, रा. कुंजीलालपेठ, गल्ली नं. ०२, मानवता हायस्कुल […]
Read More