मौजमजेसाठी घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांना युनीट १ ने केले जेरबंद…
मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या तिघांना अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने घातल्या बेड्या…. अमरावती (शहर प्रतिनिधी) –गुन्हे शाखा युनिट क्र.१ अमरावती शहर यांनी मध्यप्रदेश व महाराष्टातील रेकॉर्डवरील व सराईत घराफोडीच्या आरोपींना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर एकाच गावात राहून रात्री घरफोडी करून दिवसा त्याच पैशांवर मौजमजा करणाऱ्या घरफोड्यांना शिताफीने अटक करून अमरावती, चांदूरबाजार, अकोट, […]
Read More