नागपुर शहर परीसरातुन दुचाकी चोरुन त्याची तुमसर येथे विक्री करणारी टोळी गुन्हे शाखा युनीट ५ ने केली जेरबंद,६२ दुचाकी केल्या हस्तगत….
दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळीस ताब्यात घेऊन त्यांचेकडुन एकुण ६२ वाहनासह किंमती २०,४५,२००/- रू. चा मुद्देमाल केला जप्त,गुन्हेशाखा युनिट ५ ची धडाकेबाद कामगिरी….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,प्रज्वल जयदत्त भिमटे वय २५ वर्ष रा. प्लॉट नं. ६८१, पवन नगर, यशोधरानगर, नागपूर यांनी दि २६ डिसेंबर २४ला संध्या ७.०० वा. वंडर बार, भिलगाव, […]
Read More