जबरी चोरी,घरफोडी करणारी टोळी सावंगी मेघे पोलिसांनी केली जेरबंद…
चोरी, घरफोडी रस्त्यावर लोकांना थांबवुन लुटनारी टोळी सावंगी मेघे पोलिसांनी केली जेरबंद,जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे केले उघड…. सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बलराज शंकरराव गुप्ता रा सालोड यांनी पो.स्टे सावंगी मेघे येथे तक्रार दिली की त्यांचे सालोड रोडवरील एका बंद घराचे लॉक व दरवाजा तोडून घरातील स्टिलची गॅस शेगडी व सिलेंडर तसेच हॉलमध्ये […]
Read More