परभणी पोलिस अधिक्षकांनी घेतली जिल्ह्यातील टॅाप १० गुन्हेगारांची शाळा,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल…

परभणी पोलिस अधिक्षकांची ‘टॉप टेन’ गुन्हेगारांना तंबी; कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल… परभणी (प्रतिनिधी) – वाढत्या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी परभणी पोलिस आता चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी जिल्हयातील टॉप टेन गुन्हेगारांची शाळा घेऊन त्यांना तंबी दिली. सोशल मीडियाचा वापर करत दहशत पसरवू नका. आगामी निवडणुकीच्या तोंडावर तुमच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची […]

Read More

खुनाचा प्रयत्न करुन ५ वर्षा पासुन फरार असणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

खुनाच्या प्रयत्नाचे गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर पाच वर्षा नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत सापडले…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार व पाहीजे असलेल्या आरोपींचा गांभिर्याने शोध घेवुन अभिलेखावरील पाहीजे व फरार आरोपीत शोधुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्या बाबत मार्गदर्शक सुचना पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  आधारसिंग […]

Read More

गंभीर गुन्ह्यातील फरार पोलिसांना पाहीजे असलेला आरोपीस ३ वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…

यवतमाळ(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथे नोंद असलेला अपराध क्रमांक ३२३/२०२० कलम ३२६ भा.द.वि. गुन्हयातील आरोपी पांडुरंग सुधाकर उर्फ शेरु मडावी रा. अंगणवाडी जवळ मौजा डोर्ली ता. यवतमाळ हा गुन्हा घडला तेव्हापासुन  अटक टाळण्यासाठी फरार राहत होता. त्याचा शोध घेवुनही तो मिळुन न आल्याने त्याचे विरुध्द गुन्हयात आरोपपत्र  न्यायालयात दाखल करण्यात आले होते. दिनांक […]

Read More

दरोड्याच्या गु्न्ह्यात १० वर्षापासुन फरार असलेला आरोपी लागला पोलिसांच्या गळाला…

सोलापुर(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २ ऑक्टोबर २०१३ रोजी करंकब पोलिस ठाणेच्या हद्दीतील मौजे बादलकोट गावातील कदम वस्ती येथे राहणारे अंकुश कदम हे आपल्या कुटूंबासह वस्तीवरील घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकू व तलवारचा धाक दाखवून घरातील २,६८,८००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम जबरी चोरी करून घेवून गेले होते. त्याबाबत करंकब पोलिस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!