अकोला येथील सराईत गुंड मोहम्मद उमर यांचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
अकोला येथील कुख्यात गुंडास एम. पी.डी.ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द….. अकोला(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,सैलानी नगर, डाबकी रोड, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड मोहम्मद उमर मोहम्मद रियाज, वय २१ वर्षे, याचे वर यापुर्वी घातक शस्त्रांनिशी दंगा करून दहशत निर्माण करणे, शिवीगाळ करणे, चोरी करणे, शस्त्रानिशी दुखापत करणे, महीलांचे व बालिकांचे विनयभंग करणे, सामान्य लोकांना अश्लील शिवीगाळ […]
Read More