सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे संकल्पनेतुन राबविण्यात आली दहीहांडी संकल्प नशामुक्तीची..
लोनावळा-पोलिस अधिक्षक अंकित गोयल,सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे संकल्पनेतुन राबविण्यात येत असलेल्या ‘संकल्प नशामुक्ती” या अभियानाच्या माध्यामातुन लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मावळ वार्ता फाऊंडेशन यांनी आयोजीत केलेल्या दहिहंडी उत्सवात जमलेल्या सुमारे ५००० जन समुदाया समोर ‘स्वतंत्र थिअटर ग्रुप’ यांनी संकल्पनशा मुक्ती या पथनाट्याचे सादरीकरण करुन तरुण युवकांना सर्व प्रकारच्या नशे पासुन मुक्त राहण्याचा संदेश देण्यात आला […]
Read More