अवैधरित्या दारुची वाहतुक करणार्यावर गडचिरोली पोलिसांची मोठी कार्यवाही…

स्थानिक गुन्हे शाखा व चामोर्शी पोलिसांनी केलेल्या  संयुक्तिक कार्यवाहीत अवैध दारुसाठा व चारचाकी वाहनासह एकुण 9,26,000/- रुप मुद्देमाल केला जप्त…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधिक्षक निलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­यांवर अंकुश लावण्याबाबत आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले […]

Read More

अवैधरित्या मोहा दारु गाळणार्यांवर हिंगणघाट डि बी पथकाची कार्यवाही..

विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने हिंगणघाट डि बी पथकाची खैराटी पारधी बेड्यावर गावठी मोहा दारु विक्रेत्यावर मोठा छापा…… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,विधानसभा निवडनुक २०२४ व दिवाळी उत्सव संबंधाने दिनांक 31/10/2024 रोजी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की,सुनील भोसले रा. खैराटी पारधी बेडा हा […]

Read More

गोंदीया पोलिसांचा हातभट्टीची दारु गाळणाऱ्यावर छापा…

पोलिस अधीक्षक, गोंदिया  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी  नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदयावर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याचे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते… गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, वरिष्ठांचे आदेशाने उपविभागिय पोलिस  अधिकारी, उपविभाग तिरोडा,  प्रमोद मडामे, पो. स्टे. गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. महेश बनसोडे, […]

Read More

अवैधरित्या विक्री करीता विदेशी दारुचा साठा शहरात आणतांना पोलिसांनी केली केली अटक…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की, स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांचे पथकाने वर्धा शहरात येणारा विदेशी दारुचा साठा व चार चाकी कारसह ५,३८, २५० /- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला… दिनांक ०५ / १२ /२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरून आरोपी वैभव ज्ञानेश्वर किटे, वय ३० वर्ष, रा. […]

Read More

गंगाझरी पोलिस स्टेशन हद्दीत अवैधरित्या मोहादारु गाळणाऱ्या जोडप्यास पोलिसांनी केली अटक…

गंगाझरी(गोंदिया) –  पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, यांनी छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलिस ठाणे हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी यासारखे व इतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे […]

Read More

हातभट्टीची दारु गाळणार्यावर सेलु (वर्धा)पोलिस स्टेशन दारुबंदी पथकाची कामगिरी..

सेलु(वर्धा) –  दिनांक 23/09/2023 रोजी मौजा वघाळा शेत शिवारात धाम नदीच्या  काठावर एक ईसम हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत आहे अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टॅाफ व  मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर  गजानन सुधाकर कडू वय-43 वर्ष, रा. वघाळा हा हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असतांना मिळून आल्याने […]

Read More

जिमलगट्टा(गडचिरोली) पोलिसांनी पकडला मोठा देशी दारुचा साठा…

जिमलगट्टा(गडचिरोली)-  गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल  यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 17/09/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की,  आदेश सत्यप्रकाश यादव रा. जिमलगट्टा तसेच त्याचा भाऊ रामनरेश साहेबसिंग यादव हे दोघे मौजा तुमलबोडी(किष्टापूर टोला) येथील बक्का बोडका तलांडी […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी पकडला २५ लक्ष रु किंमतीचा दारुसाठा….

गडचिरोली- आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल  यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 16/09/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन दहा चाकी वाहनातून मौजा आलापल्ली ते सिरोंचा रोडने अवैधरित्या देशी दारु वाहतूक करणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

पोळा सणाच्या पार्श्वभुमीवर वर्धा पोलिसांनी पकडला मोठा दारुसाठा…

वर्धा– सवीस्तर व्रुत्त असे की  आज रोजी पोळा सणाच्या अनुषंगाने वर्धा शहरात मोठ्या प्रमाणत दारू साठा येत आहे अशी मिळालेल्या माहिती वरून वर्धा शहर परिसरात पेट्रोलिंग करीत दयाल नगर येथे नाकाबंदी केली असता नमूद कार मधील इसमानी आपले ताब्यातील वाहनातून विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याचे कळल्याने  त्यांना नाकेबंदी करुन थांबविले त्याचे ताब्यातील कारची व मोपेडची […]

Read More

गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेने पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा

गडचिरोली-  जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणा­र्यावर कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्यानुसार आज दिनांक 06/09/2023 रोजी पहाटे गडचिरोली शहरातील अवैध दारु वाहतूक संदर्भात कारवाई करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!