मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केला गुन्हा….
मोटारसायकल चोरट्यास वर्धा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन उघड केला मोटारसायकल चोरीचा गुन्हा…. वर्धा(प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 7/02/24 रोजी यातील फिर्यादी शुभम शशिकांत राठोड व 29 वर्ष राहणार डयशवंत नगर वर्धा यांनी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तोंडी रिपोर्ट दिला की त्यांच्या मालकीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल काळ्या रंगाची जिचा क्रमांक […]
Read More