हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा देशी दारुचा साठा,आरोपी पसार…
हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा देशी दारुचा साठा,वाहनांसह 5 लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त वाहनचालक फरार…. हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 24 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक पोलिस स्टेशनला आपले दैनंदिन कामकाज करीत असतांना बातमीद्वारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की एक ईसम पांढऱ्या रंगाच्या रिट्ज गाडीने ज्यांचा क्रमांक MH 02 […]
Read More