हायवा ट्रक चोरट्यास गुन्हे शाखा युनीट १ ने मध्यप्रदेशातुन घेतले ताब्यात…

हायवा ट्रक चोरी करणा-या आरोपींना मध्यप्रदेश व परभणी येथुन गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आडगाव पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं १५० / २०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे दि. १०/०५/२०२४ रोजी दाखल आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेणेबाबत पोलिस आयुक्त  संदिप कर्णिक यांनी सुचना दिलेल्या होत्या. […]

Read More

किनवट हद्दीतील सराफ लुटी प्रकरणात भाऊच निघाला सुत्रधार….

बोधडी येथील सराफा व्यापाऱ्याचे डोळयात मिरची पावडर टाकुन सोन्या-चांदीचे दागीणे व नगदी रुपये लुटणारी टोळी मुद्देमालसह स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद,भाऊच निघाला मुख्य सुत्रधार….. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 28/01/2024 रोजी संध्या 6.30 वाजता फिर्यादी दत्ता त्रंबक शहाने वय 55 रा. बोधडी हे त्याचे सराफा दुकान बंद करुन सोने चांदीचे दागीने व नगदी पैसे […]

Read More

सराईत दुचाकी चोरटे १२ तासाचे आत LCB ने केले जेरबंद,लाखोच्या १४ दुचाकी केल्या जप्त…

सराईत दुचाकी चोरटे 12 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, जेरबंद 7,65,000/- रू किंमतीच्या 14 मोटारसायकली जप्त…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे वैजापुर येथे फिर्यादी विजय बाबुलाल त्रिभुवन व श्री संदीप वैजीनाथ जगधने दोघे रा. वैजापुर यांनी तक्रार दिली कि, दिनांक 12/4/2024 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास त्रिभुवन यांची रॉयल इन्फील्ड […]

Read More

खुनी हल्ला करुन पसार झालेल्या आरोपींना ५ तासात चिखली पोलिसांनी केले गजाआड….

जिवे मारण्याच्या उद्देशाने जखमी करुन फरार झालेल्या  दोन आरोपींना ५ तासाचे आत चिखली पोलिसांनी लोणार येथून  केले जेरबंद… चिखली(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (9) रोजी १०.00 वा. दरम्यान पोलिसांना माहीती मिळाली की, गजानन टी सेंटर समोर आठवडी बाजारात एक इसम रक्ताचे थारोळ्यात पडलेला आहे, यावरून पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तात्काळ आपल्या […]

Read More

घरफोडी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट ३ ने घातल्या बेड्या….

घरफोडी करणाऱ्या आरोपीस गुन्हेशाखा युनिट ३ ने केले जेरबंद…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०६.०३.२०२४ चे ०९.३० वा. ते ५.०० वा. दरम्यान, पोलिस ठाणे कोराडी हद्दीत, साक्षी प्रतिक्षा अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२, प्रेम नगर, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी आशा रायभान गजभिये, वय ४२ वर्षे, ह्या ईरा हॉस्पीटल लकडगंज, नागपूर येथे नोकरीवर असुन त्या आपले […]

Read More

जादुटोणा करण्याचे संशयावरुन वृध्द महिलेची निर्घुणपणे हत्या,आरोपीस अटक….

जादुटोणा करण्याचे संशयावरुन वृध्द महिलेची निर्घुणपणे हत्या करणा-यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. सोलापुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,दिनांक 11/03/2024 रोजी 19/00 वा. मौजे शीरभावी, ता. सांगोला गावाचे लगत असलेल्या वन ‍विभागाच्या जागेत एका 55-60 वर्षीय महिलेचा मृतदेह दगडाने व धारदार शस्त्राने वार करुन खुन केलेल्या अवस्थेत मिळुन आला होता. सदर बाबत सांगोला पोलिस […]

Read More

शेतमोटारपंप चोरणारे चोरटे स्थागुशा पथकाचे ताब्यात….

तिरोडा पोलिस स्टेशन हद्दीत  विद्युत मोटार पंप चोरीचा धुमाकूळ घालणारे चोरटे अखेर स्थागुशा पथकाच्या जाळ्यात,तीन आरोपींसह 8 विद्युत मोटार पंप गुन्ह्यांत वापरलेली एक मोटार सायकल असा किंमती 1 लक्ष 16 हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत थोडक्यात व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी गोंदिया जिल्ह्यात वाढते चोरी, घरफोडीचे […]

Read More

चारचाकी वाहनासह चोरीस गेलेला कापुस १२ तासाचे आत स्थागुशा पथकाने शोधुन घेतला ताब्यात…

टेंभुर्णी येथील कापसाने भरलेले आयशर चोरी करणारे सराईत गुन्हेगार 12 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, 35,50,000/- रु चा मुद्देमाल केला जप्त….. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयातील किंमती मुद्देमालासंबंधी गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक […]

Read More

कोयता गॅंगच्या साहाय्याने दरोडा टाकणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने कोयता गँगकडून पेट्रोलपंप लुटीचे गुन्हे केले उघड… अमरावती (शहर प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, पेट्रोलपंप रॉबरी, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षकांनी संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या […]

Read More

शेतकऱ्याशी ट्रक मालकाने केलेला बनाव स्थागुशा ने केला उघड…

चोहट्टा येथील फसवणुक झालेल्या शेतक-याचा १४ लाखांचा माल स्थानिक गुन्हे शाखे कडुन ०१ दिवसात परत,आरोपीने केलेला बनाव उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (२२) रोजी फिर्यादी राधेश्याम मधुकर पाटकर, वय ३३ वर्ष रा. चोहट्टा बाजार ता. आकोट जि. अकोला यांनी श्रीकृष्ण पंडितराव लटपटे वय ३७ वर्ष रा. मलकापुर भिल ता. अकोट ह.मु. केलपानी ता. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!