गर्दिचा फायदा घेऊन बसस्थानकावर चोरी करणारी महीला हिंगणघाट डी बी पथकाने केली जेरबंद…
बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेवून दागिने व पैसे चोरी करणारी महिला हिंगणघाट पोलीसांचे जाळयात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी श्रीमती वच्छला गोपालराव बोरधरे वय 65 वर्ष रा.वार्ड क्र.06 बुटटीबोरी जि.नागपुर यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दिली की त्या दि. 14/04/2025 चे 11.30 वा दरम्यान वाढदिवसाकरीता बुटटीबोरी येथुन हिंगणघाट येथे येत असताना हिंगणघाट येथील […]
Read More