विटाने जखमी करुन लुटणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

लोणी येथे दाम्पत्याला विटाने मारुन जखमी करुन लुटणार्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन लोणी येथे दि 31 मार्च 2025 रोजी तक्रारदार सौ. चित्रा सिध्दार्थ मस्के वय 21 वर्ष, रा. ब्राम्हणगांव ता.पुसद जि. यवतमाळ यांनी तक्रार दिली कि, त्या त्यांचे पती व लहान मुलीसह दि. 30 रोजी […]

Read More

जबरीने सोनसाखळी व नगदी चोरणारा २४ तासाचे आत,हुडकेश्वर पोलिसांचे ताब्यात….

सोनसाखळी व नगदी यांची जबरी चोरी करणारा हुडकेश्वर पोलीसांचे ताब्यात….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार अॅड. मिना महेन्द्रकुमार वर्मा, वय ६२ वर्षे, रा. प्लॉट. २४९/०८, जवाहर नगर, हुडकेश्वर, नागपुर यांनी पोलिस स्टेशन हुडकेश्वर येथे तक्रार दिली की ते नमुद पत्त्यावर आपले वडील महेन्द्रकुमार रामलालजी वर्मा, वय ८२ वर्ष यांचे सोबत राहत […]

Read More

चाकुचा धाक दाखवुन व्यापार्यास लुटणारे काही तासात जरीपटका पोलिसांनी केले जेरबंद…

चाकुचा धाक दाखवुन व्यापाऱ्यास लुटणारी टोळी जरीपटका पोलिसांनी काही तासात केली गजाआड…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी घनश्याम आयलदास वासवानी वय ५५ वर्षे रा. ब्लॉक नं २२ इंन्द्र कॉलनी पो. ठाणे जरीपटका नागपुर. हे दि ११ जानेवारी रोजी रात्री ९.५० वा चे सुमारास त्यांचे गांधीबाग स्थित दुकान बंद करून जवळील काळया रंगाची […]

Read More

१ कोटीचा जबरी चोरीचा गुन्हा वाशिम पोलिसांनी २४ तासाचे आत केला उघड,दोन सख्खे भाऊ अटकेत…

१ कोटी १५ लाख रुपये जबरीचोरीचा गुन्हा वाशिम पोलिसांनी २४ तासाचे आत केला उघड,सदर गुन्हयाचा तपासासंबंधी विशेष पोलिस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र अमरावती रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परीषद घेऊन दिली माहीती… वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०९ जानेवारी २०२५ रोजी विठ्ठल हजारे नामक ईसमाने पोलिस स्चेशन वाशिम शहर येथे तक्रार दिली की ते वाशिम […]

Read More

कमी पैशात सोन्याचे शिक्के देतो असे सांगुन सराफा व्यापार्यास लुटणार्यास ६ तासाचे आत घेतले ताब्यात….

सराफ व्यापार्याला आमिष दाखवुन लुटणारी टोळी परभणी पोलिसांनी  6 तासात केली गजाआड,8.5 लाखांचा मुद्देमाल  केला हस्तगत…. परभणी(प्रतिनिधी) -,परभणी जिल्ह्यात पोलिस स्टेशन बोरी हद्दीत नकली सोन्याचे शिक्के कमी किंमतीत देतो म्हणून कर्नाटक राज्यातील सराफा व्यापाऱ्याला फसवून मारहान करून सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल घेवून पळून गेलेल्या आरोपींना स्था.गु.शा. व बोरीचे अधिकारी व अंमलदारांचे पथकाने अवघ्या 6 तासांच्या […]

Read More

अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…..

अट्टल चोरटा बुलढाणा गुन्हे शाखेच्या ताब्यात… बुलढाणा (प्रतिनिधी) – मलकापूर शहरातील अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपास, मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर शिताफीने अटक करून गुन्ह्यांची उकल करून अटक आरोपी व्यतिरीक्त आणखी एका आरोपीस निष्पन्न केले पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपी,मुद्देमालाचा शोध घेत आहेत. मलकापूर शहर […]

Read More

बडनेरा जबरी चोरी प्रकरणातील एका विधिसंघर्षित बालकांसह दोघांना युनीट २ ने केले जेरबंद….

रात्रीच्यावेळी भर रस्त्यात बळजबरीने लुटून  जबरी चोरी करणारे गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद,एका विधीसंघर्षीत बालकासह २ आरोपींना घेतले ताब्यात…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२६) ॲागस्ट २०२४ रोजी फिर्यादी रूत्वीक सुभाषराव राणे रा. गणोरी, ता. भातकुली जि. अमरावती यांनी पो. स्टे. बडनेरा येथे तक्रार दिली की, दिनांक २६/०८/२०२४ रोजी ते काम […]

Read More

सहा संशयीतांना ताब्यात घेऊन धंतोली पोलिसांनी उघडलकेला जबरी चोरीचा गुन्हा…

जबरी चोरी करणाऱ्या ६ आरोपींना धंतोली पोलीसांनी केली अटक, सात लाख रूपयाचा मुद्देमाल केला हस्तगत… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी किशोर समाधान भांदर्गे, वय ३७ वर्षे, रा. धोत्रा, भंडगोजी, ता. चिखली, जि. बुलडाणा यांना त्यांचे परीचयाचे शुभम साखळीकर, रा. चिखली, बुलडाणा यांनी नागपुर, वर्धमान नगर येथील गोपी जोशी यांचे कार्यालयात जावुन […]

Read More

वडनेर येथील सराफा व्यापाऱ्यास लुटनारे गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतले ताब्यात…

वडनेर येथील सराफास हिंगणघाट येथील वणा नदीचे पुलावर  लुटणाऱ्या  गुन्हेगारांना 24 तासाच्या आत जेरबंद करुन, त्यांचे ताब्यातुन सोन्या-चांदीचे दागिने व ईतर मुद्देमालासह एकुण 15,32,673/- रू चा माल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी सुभाष विनायक नागरे वय 43 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट यांनी दि(06) रोजी तक्रार दिली कि ते […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने जबरी चोरी करणारे घेतले ताब्यात….

जबरी चोरी करणारे गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (१७)जुन २०२४ रोजी फिर्यादी संदेश विश्वासराव मेश्राम वय २४ वर्ष रा. मोती नगर, अमरावती यांनी पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा येथे तक्रार दिली होती की, ते मोटार सायकल ने महादेव खोरी येथुन त्याचे घरी शांती नगर रोड ने […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!