धनज पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,दरोड्याचा ६ तासाचे आत लावला छडा,आरोपी गजाआड….
धनज पोलिसांनी महामार्गावर पशुखाद्याच्या ट्र्कवर दरोडा घालुन ट्रकसह पसार होणारे ०६ तासाचे आत केले गजाआड, मुद्देमालासह घेतले ताब्यात….. धनज(वाशिम)प्रतिनिधि – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पवन मोरे रा अहिरवाडी ता पुर्णा जि परभणी यांनी पोलिस स्चेशन धनज येथे तक्रार दिली की दि.(०८) जुलै २०२५ रोजी रात्री ०९.०० वा. दरम्यान ज्ञानेश्वर माधवराव मोरे रा. अहिरवाडी हा अमरावती […]
Read More