अट्टल घरफोड्यास गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने ताब्यात घेऊन उघड केला गुन्हा..

अट्टल घरफोड्याला नागपूर शहर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने अटक करुन,६,५४,१००/-रु चा मुद्देमाल केला हस्तगत…… नागपूर (शहर प्रतिनिधी) – घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्याला नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करून त्याच्याकडून ६ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी – फिरदोस अकील खान (वय ४५ […]

Read More

वाहनांचे स्पेअरपार्टची दुकाने फोडणारी आंतराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…

स्पेअरपार्टची दुकाने फोडणार्या आंतरजिल्हा टोळीला स्ऱ्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेशांतर करून मालेगाव जि. नाशिक येथुन केले जेरबंद,एकुन 12,18,554/- रु चा  मुद्देमाल केला जप्त…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे चिकलठाणा हद्दीतील शेंद्रा शिवारात प्रकाश कचकुरे रा.कुंभेफळ (करमाड) यांचे संकल्प सेल्स कॉर्पोरेशन नावाचे ऑईल,ग्रीस,बेल्ट इत्यादी वाहनाचे स्पेअरपार्ट विक्रीचे दुकान असुन दिनांक 18/02/2024 रोजी अज्ञात […]

Read More

नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघड केला ATM लुटीचा व चोरीचा गुन्हा उघड….

मुसळगाव MIDC परिसरात सिक्युरीटी गार्डला चाकुचा धाक दाखवून चारचाकी कार चोरून ATM फोडणारे गुन्हेगार नाशिक ग्रामीण पोलीसांचे जाळ्यात,स्थानिक गुन्हे शाखा व MIDC सिन्नर पोलिसांची संयुक्त कामगिरी…. नाशिक(ग्रामिण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,MIDC सिन्नर पोलिस ठाणे हद्दीत दि. १३/०३ /२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास मुसळगाव MIDC परिसरातील रॅक्यु रेमीडीस प्रा. लि. या औषधांची पावडर तयार करणा-या कंपनीचे […]

Read More

ऐन दिवाळीत घरफोड्या करणारा अट्टल चोरटा गजाआड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

परभणी(प्रतिनिधी) – परभणी मध्ये घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास पकडण्यात एलसीबी च्या पथकाला यश मिळाले आहे, फिर्यादी ऊत्तम नेमाजी भुजबळ, (रा. लोकमान्य नगर परभणी), अखिलेश नंदकुमार वैद्य (रा. श्रीराम नगर, परभणी) आणि विजय पांडुरंग जांबुतकर (रा. आनंद नगर, परभणी) यांनी घरफोडीच्या दिलेल्या तक्रारीवरून बबलूसींग गोपालसींग टाक, वय 40 वर्षे (रा.दत्तनगर कोरेगाव रोड, परभणी) या आरोपीविरुद्ध  गुरक्र 459/2023, […]

Read More

जेष्ठ नागरीक यांचे तोंडास मिरची पावडर चोळुन रक्कम लुटणारी टोळी गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पिंपरी-चिंचवड( महेश बुलाख ) – सवीस्तर व्रुत्त असे की,निगडी पोलिस ठाणे गुरनं ६६६ / २०२३ भादवि कलम ३९४, ३४ या गुन्हयातील फिर्यादी प्रकाश भिकचंद लोढा, वय ६८ वर्षे, रा. एल आय जी कॉलनी, सिंधुनगर, प्राधिकरण,निगडी, पुणे. हे दिनांक १४/११/२०२३ रोजी रात्रौ २२:४५ वाचे सुमारांस जाधववाडी, तळवडे,मोरेवस्ती चिखली येथे मनी ट्रान्सफरची एकुण मिळुन २७,२५,८००/- रू रोख […]

Read More

गॅरेज फोडणारा यास लोणावळा पोलिसांनी २ तासात केले गजाआड…

लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पुणे  ग्रामीण जिल्हयामध्ये घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकीत गोयल यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या  त्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा सत्यसाई कार्तीक यांनी उपविभागीय पोलिस अधीकारी कार्यालयात गुन्हे प्रकटीकरण पथकाची मिटींग घेवुन घरफोडी चोरी उघडकीस आणणेबाबत सुचना व आदेश दिले त्यानुसार दिनांक […]

Read More

आंतराज्यीय चोरटे हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात,अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता…

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दिनाक 27/06/23 रोजी पहाटे 3.30 वाजता दरम्यान हिंगणघाट मोहता चौक येथे असलेले पंकज कोचर यांचे कोचर कृषी केंद्र या दुकानाचे सेटरचे कुलूप तोडून दुकानांमध्ये प्रवेश करून दुकानात ठेऊन असले नगदी 10,3000/- रू अनोळखी ईसमाने चोरून नेले होते त्यानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे अप  क्रमांक 732/2023 भादवि कलम 380,457,34 नुसार  गुन्हा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!