गॅस कटरच्या साहाय्याने ATM कापणारी टोळीच्या सदस्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,घुग्गुस येथील गुन्हा केला उघड…
पोलिस स्टेशन घुग्घुस हद्दीतील ATM कटींग टोळीचा पर्दाफाश. मुख्य आरोपीस राजस्थान येथुन घेतले ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ५/०९/२०२५ रोजी रात्रीचे दरम्यान पोस्टे घुग्घुस अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, पांढरकवडा, जि. चंद्रपुर येथील रोडवरील ATM काही अज्ञात इसमांनी गॅस कटरचे सहाय्याने कटिंग करून ATM मधील १०,९२,८००/- रू चोरी […]
Read More